
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
Jaipur Bus Fire Accident:राजस्थानमधील जयपूरजवळ झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात, मजुरांना घेऊन जाणारी बस हाय-टेन्शन वायरला धडकली. वीज प्रवाहामुळे बसला आग लागली आणि त्यात १० कामगार गंभीर भाजले. दोन कामगारांचा मृत्यू झाला. ...

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या एका योजनेसाठी सरकारचा किती पैसा खर्च होतो, याबाबत एक आकडेवारी समोर आल्याचे म्हटले जात आहे. ...

आंतरराष्ट्रीय :"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
एकीकडे टॅरिफमुळे ट्रम्प यांचे नाव जगभरात चर्चिले जात असतानाच आता त्यांनी तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. ...

महाराष्ट्र :प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
Vasantdada Sugar Institute Inquiry: पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील संस्थेच्या जमीन वापर आणि कारभारावर प्रश्नचिन्ह. VSI चौकशीचा नेमका राजकीय वाद काय आहे, वाचा. ...

ऑटो :समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
Ola electric Spare Part: ओला ईलेक्ट्रीक कंपनी सर्व्हिसच्या वादानंतर आपल्या ग्राहकांसाठी नवीन पर्याय घेऊन आली आहे. सर्व्हिस मिळत नसल्याने, स्पेअर पार्ट उपलब्ध नसल्याने हजारो गाड्या आजही धूळ खात पडून आहेत. ...

राष्ट्रीय :वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
Indian Railway Ticket Booking Trick: रेल्वेचे तिकीट बुकिंग करताना एक ट्रिक वापरली, तर तब्बल ५०० रुपयांपर्यंतची रक्कम वाचवता येऊ शकते. पण कशी? सविस्तर जाणून घ्या... ...

व्यापार :२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
Richest Indian in UAE: दुबई आणि संपूर्ण यूएईमध्ये शेकडो भारतीय व्यावसायिक स्थायिक झाले आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीनं येथे नाव कमावलं आहे आणि मोठी संपत्ती जमा केली आहे ...

करिअर :मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
सध्या विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली जात आहे. ...

सोशल वायरल :VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने आपला हा अनुभव लिंक्डइनवर शेअर केला आहे. आपल्या पोस्टमध्ये तिने रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा सांगितला आहे. ...

व्यापार :टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
Elon Musk Tesla Pay Package: टेस्लाची वार्षिक भागधारक सभा होऊ घातली आहे. त्यापूर्वीच डेनहोल्म यांनी भागधारकांना एक पत्र पाठवून मस्क यांच्या या $1 ट्रिलियन वेतन योजनेला मंजुरी देण्याची विनंती केली आहे. ...

फिल्मी :लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
Yogita Chavan-Saurabh Choughule: 'जीव माझा गुंतला' मालिकेतून घराघरात पोहचलेले योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले ही जोडी विभक्त झाल्याचे बोलले जात आहे. ...
